चिंच प्रक्रिया उद्योग

चिंच हे महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळणारे असे फळ झाड आहे. चिंचेचे उत्पादन सर्वात जास्त भारतात होते. एका गावात साधारणत: १०० ते १५० चिंचेची झाडे असतात आणि एका पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सुमारे १०० ते २५० किलो चिंचा मिळतात. चिंचेचे झाडाचे आयुष्यमान हे दीर्घकाळ असते. ते १०० वर्षे असू शकते. एका जिल्ह्यातून साधारणत: २ कोटी रुपयॆ किंमतीच्या चिंचा मिळू शकतात. त्यामुळे चिंचा हे शेतकर्‍यांचे उत्पन्नाचे एक साधन आहे.
बांबूची सायकल
बांबू ही एक अत्यंत मौल्यवान आणि बहुउपयोगी वनस्पती. बांबूपासून शेकडो प्रकारच्या वस्तू बनतात. बांबूला औद्योगिकदृष्ट्या प्रचंड मूल्य आहे. कागद, फर्निचर, चमचे, टूथब्रश, स्पीकर, बासरीसारखी वाद्ये, अशा नाना तऱ्हेच्या वस्तू बांबूपासून बनतात. आधुनिक काळात जसजसं संशोधन होतंय, तसतसं बांबूची कॉम्प्युटर फ्रेम, बांबूचा कीबोर्ड, बांबूचे सॅनिटरी नॅपकिन अशा वस्तूही बनू लागल्या आहेत. असंच एक अभिनव संशोधन म्हणजे बांबूची सायकल!
हरित उद्योजकता (Ecopreneurship)
Ecopreneurship  हा आर्थिक विकास आणि पर्यावरण यांच्यात स्नेह निर्माण करणारा धागा आहे. आज जेव्हा प्रदूषणकारी प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध होतो अथवा पर्यावरणाला घातक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय होतो, तेव्हा 'रोजगाराचं काय?' असा प्रश्न उपस्थित केला जातो. पर्यावरणपूरक उद्योगांचा झपाटयाने विस्तार करून बेरोजगार माणसांना त्यात सामावून घेणे हेच त्याच्यावरचे उत्तर आहे. त्यासाठी केवळ Entrepreneurship Development पुरेशी नसून Ecopreneurship Development  महत्त्वाची आहे. 
ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात मोठी संधी येणार
 'ऑनलाईन शिक्षण' हा भविष्यातला खूप मोठा व्यवसाय होणार आहे. त्याविषयी लिहीत आहेत प्रा. प्रकाश भोसले...
एका नव्या ऊर्जाक्रांतीच्या दिशेने
पुण्याजवळील पिरंगुट येथील जैविक उर्जा प्रकल्पातून दिवसाला 100 किलो सीएनजी निर्मिती होत आहे. प्रकल्पाचे संशोधन समन्वयक संतोष गोंधळेकर यांचं संशोधन देशासाठी वरदान ठरणार आहे. केवळ 'प्रदूषणरहित ऊर्जा' एवढंच या प्रकल्पाचं महत्त्व नाहीये. खेडेगावांमध्ये मोठया प्रमाणात जाळल्या जाणाऱ्या जैविक कचऱ्याचं योग्य उपयोजन होऊन त्यामुळेही प्रदूषणाला आळा बसणार आहे आणि ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.
पेपर बॅग निर्मिती व्यवसाय
सरकार नागरिकांमध्ये प्लॅस्टिक व त्यासंबधी वस्तूंच्या धोक्यांबद्दल जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे. अनेक राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून भविष्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर जवळपास बंद होऊन कागदी पिशव्यांचा वापर केला जाईल याची काळजी घेतली जात आहे. प्लॅस्टिक पिशव्यांवर सरकारने बंदी घातल्यामुळे कागदी पिशवी निर्मितीच्या व्यवसायात उतरण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे. या लेखात मी कागदी पिशवी निर्मिती व्यवसायांबद्दल माहिती सांगणार आहे.
डिस्टन्स लर्निंग सेंटर: एक व्यवसाय
"An investment in knowledge always pays best interest... ज्ञानातील गुंतवणूक नेहमीच सर्वोत्तम व्याज देते." - बेंजमीन फ्रँकलीन